होम | श्रीपाद सेवा मंडळ | प्रकल्प | श्रीवामनराज प्रकाशन | परंपरा | उत्सव | फोटो गँलरी | संपर्क | डाऊनलोड Change Language

'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक

शक्‍तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
श्रीवामनराज प्रकाशन
प.पू. सद्गुरु श्री.श्री.द. (मामा) देशपांडे, यांची ग्रंथसंपदा
संपादित आणि प्रकाशित वाङ्मय, श्रीज्ञानदेवी आणि संतसाहित्य निरूपण, भाष्य आणि अनुवाद, काव्य आणि उपदेश, सप्तखण्डात्मक समग्र वाङ्मय प्रकल्प, प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे संपादित ग्रंथ.
प.पू.सौ. शकुंतलाताई आगटे, यांची ग्रंथसंपदा
साधनाविषयक चिंतन, चरित्रपर वाङ्मय, संतसाहित्य निरूपण, काव्य आणि अभंग रचना, संपादित वाङ्मय.
प.पू.श्री. शिरीषदादा कवडे, यांची ग्रंथसंपदा
सद्गुरुचरित्रदर्शनपर संपादित वाङ्मय, संपादित कोश वाङ्मय, काव्य आणि अभंग रचना, संस्कृत सूत्रग्रंथ, संशोधनपर वाङ्मय, साधनाविषयक चिंतन, श्रीज्ञानदेवी निरूपण, संकीर्ण साहित्य, श्रीसद्गुरु-स्मरण-चिंतन, 'बापरखुमादेविवरु'चे संपादित विशेषांक.
इतर प्रकाशने
श्रीसद्गुरुचरित्रपर रचना, श्रीज्ञानेश्वरी विषयक ग्रंथ, श्रीज्ञानदेवी संशोधनपर वाङ्मय, संतसाहित्यावरील प्रबंध, काव्य आणि अभंग रचना, साधनाविषयक ग्रंथ, संकीर्ण ग्रंथ, कथा वाङ्मय.