होम | श्रीपाद सेवा मंडळ | प्रकल्प | श्रीवामनराज प्रकाशन | परंपरा | उत्सव | फोटो गँलरी | संपर्क | डाऊनलोड Change Language

'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।।
त्रैमासिक

शक्‍तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
श्रीवामनराज त्रैमासिक
।। श्रीवामनराज ।। त्रैमासिक
'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र

शक्तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.

श्रीवामनराज त्रैमासिक - श्रावण , आँगस्ट २००९ pdf icon वाचा
श्रीवामनराज त्रैमासिक - कर्तिक, नोव्हेंबर २००९ pdf icon वाचा
श्रीवामनराज त्रैमासिक - माघ, फेब्रुवारी २०१० pdf icon वाचा
श्रीवामनराज त्रैमासिक - वैशाख, मे २०१० pdf icon वाचा
श्रीवामनराज त्रैमासिक - श्रावण , आँगस्ट २०१० लवकरच उपलब्ध होईल

प्रेरक आणि संस्थापक
वै. श्रीसंत प.पू.श्री.श्री.द.(मामा) देशपांडे
संपादक
श्री. शिरीष शांताराम कवडे
सौ. शकुंतला जयंत आगटे


  • प्रस्तुत त्रैमसिकाचे वार्षिक सभासदत्व उपलब्ध नाही. कोणत्याही अंकापासून दहा वर्षासाठी सभासद होता येते.
  • अंकात कुठल्याही जाहिराती नसतात.
  • माघ, वैशाख, श्रावण आणि कार्तिक या मराठी महिन्यांचे अनुक्रमे दरवर्षी चार अंक प्रसिद्ध होतात.
  • प्रत्येक अंकात साधनेसंबंधी अत्यंत मौलिक मार्गदर्शन. श्रीदत्तसंप्रदाय, श्रीनाथसंप्रदाय, श्रीभागवतसंप्रदाय यांचे दुर्मिळ, साधकोपयोगी वाङ्मय अंकांतून प्रसिद्ध होत असते.
  • शक्तिपातयोग (कृपायोग)आणि सद्गुरुभक्तिविषयक एकमेव साधकप्रिय मराठी त्रैमासिक. साधकांचा साधनामार्गातील प्रामाणिक सांगाती.
  • सत्तावीस वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून त्रैमासिकाचे अठ्ठाविसाव्या वर्षात पदार्पण.