'श्रीपाद सेवा मंडळा'चे मुखपत्र
।। श्रीवामनराज ।। त्रैमासिक
शक्तिपातयोग-साधनेविषयी सर्वांगीण चिंतन मांडणारे, प्रत्येक साधकाच्या घरी असलेच पाहिजे असे; सुबोध, संग्राह्य, अपूर्व आणि एकमेव मराठी त्रैमासिक.
अधिक माहिती ...
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती(टेंब्ये) स्वामी महाराज