होम | श्रीपाद सेवा मंडळ | प्रकल्प | श्रीवामनराज प्रकाशन | परंपरा | उत्सव | फोटो गँलरी | संपर्क | डाऊनलोड Change Language

विशेष बातम्या/कार्यक्रम

१. ज्ञानोबा माझा
२. पुरस्कार
"ज्ञानोबा माझा" चे संगीतकार डॉ. विद्याधर ओक, २००९-१० च्या सर्वोत्कृष्ट संगीतासाठी मटा सन्मान २०१० पुरस्काराने सन्मानीत.

श्रीपाद सेवा मंडळ
 
श्रीदत्तसंप्रदाय, श्रीनाथसंप्रदाय आणि श्रीभागवतसंप्रदायाच्या तत्वज्ञानचा साऱ्या विश्वामध्ये प्रचार-प्रसार करण्यासाठी 'श्रीपाद सेवा मंडळ' ही संस्था कटिबद्ध आहे.

सद्‍गुरु मातोश्री पार्वतीदेवी उपासना मंदिर नागपूर, प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन, श्रीक्षेत्र दत्तधाम हेळवाक …

प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज यांची ग्रंथसंपदा, प.पू. सद्‍गुरु श्री.श्री.द. (मामा) देशपांडे यांची ग्रंथसंपदा, पंडित श्री. वि. गो. देसाई संपादित अनुवादित ग्रंथसंपदा …