होम | श्रीपाद सेवा मंडळ | प्रकल्प | श्रीवामनराज प्रकाशन | परंपरा | उत्सव | फोटो गँलरी | संपर्क | डाऊनलोड Change Language

Contact for Booking the Show

Name Contact No.
Jayant Sathe 9833995313 8108135313
Shishir Jog 9820058610

Contact for Tickets Mumbai

Name Contact No.
Dr. D. J. Nerurkar (Dadar) 9969428200
Yogesh Gokhale (Bandra) 9833834004
Shekhar Deodhar (Parle East) 9820146552
Shreepad Patankar (Thane) 9820823731
Manisha Mulay (Dombivali) 9870555614

Contact for Tickets Pune

Name Contact No.
Rajiv Pande 9420496767
Sanyog Pendharkar 9860683831
Vivek Deshapande 9423011296
Vivek Nadagouda 9423884131
Contact for Tickets Goa

Name Contact No.
Jayant Desai 9545552512
Ramkrishna Desai 9545552513

नाटकातील सुमधुर गाणी - - ऐका
वर्तमान पत्रातील अभिप्राय
०२-०८-२०१०
१५-०७-२०१०
११-०७-२०१०
०६-०७-२०१०
०२-०७-२०१०
०१-०७-२०१०
२५-०४-२०१०
१०-०१-२०१०
०५-०१-२०१०
३०-१२-२००९
१३-१२-२००९
०३-१२-२००९
२०-११-२००९
१५-११-२००९
१५-११-२००९
१४-११-२००९
१३-११-२००९
२४-१०-२००९
०३-०९-२००९
 
 
टी. व्ही. चॅनेल
२५ प्रयोगाचा वृत्तांत
IBN-लोकमत
स्टार माझा
झी मराठी
फोटो गॅलरी
Dyanoba Maza ‘ज्ञानोबा माझा’ - यशवंतराव चव्हाण नाट‍यगृह
Dyanoba Maza ‘ज्ञानोबा माझा’ - टिळक स्मारक मंदीर
Dyanoba Maza ‘ज्ञानोबा माझा’ - बालगंधर्व रंग मंदीर
Dyanoba Maza ‘ज्ञानोबा माझा’ मधील निवडक प्रसंग
Dyanoba Maza ‘ज्ञानोबा माझा’ च्या कलाकारांनी आळंदीस जावून माऊलींचा घेतलेला आशिर्वाद
व्हिडीओ गॅलरी
सतिश व वेदश्री आगाशे यांची साम वरील मुलाखत
अनुपमाताई लिमये माजी नगर अध्यक्ष
ज्ञानोबा माझा नाटकातील व्हिडीओ
ज्ञानोबा माझा
मूळ लेखन:
वै. श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज
रंगावृत्ती, दिग्दर्शन :
अशोक समेळ
संगीत:
डॉ. विद्याधर ओक
नेपथ्य:
श्री. राजन भिसे.
गायक :
श्री. राहूल देशपांडे, श्री. अमोल बावडेकर
नाटकातील सर्व कलाकारांच्या परिचया साठी क्लिक करा...

 

 

 

 

 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावरील अद्वितीय नाटक

श्री. संत ज्ञानेश्‍वर महाराजांवर मराठीत जे ललित वाङमय प्रकाशित झाले आहे त्यात कविता, कथा, कादंबरी, नाटक आणि चरित्र अशा वाङमय प्रकारांचा समावेश होतो. नाटक हा वाङमयप्रकार मात्र याला अपवाद म्हणावा लागेल. श्री संत ज्ञानेश्‍वरांच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग आणि त्यांच्यापाशी असणारा धीरोदत्तपणा इतका लोकविलक्षण आहे की, तो एका संपन्न नाटकाचाच विषय ठरतो.

श्री ज्ञानेश्‍वरांच्या जीवनावरील नाटक या प्रकारातील त्रुटी नेमकी हेरली ती प. पू. श्रीसंत मामासाहेब देशपांडे यांनी. नाथ संप्रदाय, दत्तसंप्रदाय आणि भागवत संप्रदायाचे गाढे अभ्यासक असलेल्या मामासाहेबांनी शक्तिसंपन्न समाजाच्या निर्मितीचे स्वप्न पाहिले होते. १९ नाटकांचे दिग्दर्शन करणा-या मामासाहेबांनी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या जीवन कार्यावर आधारीत चैतन्यचक्रवर्ती हे चार अंकी नाटकही लिहले. प. पू. श्री मामांना श्री. ज्ञानेश्‍वरांच्या जीवनातले नाट्य सतत खुणावत होते. ते स्वतः उत्तम दिग्दर्शक तर होतेच, पण त्यांची रंगमंचीय जाणकारी विलक्षण होती. श्री. मामांना श्री. ज्ञानदेवांच्या आयुष्याचा पट विविध ’फॉर्म’ मध्ये खुणावत असे. त्याचेच रुपांतर ’ज्ञानोबा माझा’ मधे झाले.

भारत भूमी ही संत सज्जनांची, महात्म्यांची भूमी, मानवची आत्मिक उन्नती, सद्‍भावना वृद्धी आणि नैतिकतेची प्रवृत्ती जोपासण्याचे कार्य या संतांनी केले. पंथ, मठ, संप्रदाय, वर्ण, धर्म, जात, भाषा, लिंग आणि भेद-अभेदांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजाला माणूसकीची, विश्‍वबंधुतेची, एकतेची, समतेची शिकवण दिली. समाजात शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्याचे कार्य केले. संतांच्या या मांदियाळीतले मुकूटमणी म्हणजे संत द्न्यानेश्‍वर महाराज. नैतिक आणि सामाजिक मूल्यांचे अधःपतन झालेल्या आजच्या समाजाला ज्ञानेश्‍वरांच्या विचारांची नितांत गरज आहे. माऊलींचे विचार जनमानसात अधिक प्रभविपणे रुजविण्यासाठी व त्यातून संस्कारक्षम पिढी आणि आत्मशक्‍तीसंपन्न समाज घडवण्यासठी ’ज्ञानोबा माझा’ या नाटकाची निर्मीती होत आहे.

माऊलींच्या जीवनकार्या वर आधारीत नाटक गेल्या तीन तपांमध्ये तरी रंगभूमीवर आलेले नाही. त्यामुळे या नाटकाबद्दल कमालीचे औत्सुक्य आहे. श्री विठ्ठलपंतांच्या यात्रेच्या निमीत्ताने आळंदीत प्रवेश करण्यापासून प्रारंभ होतो आणि श्री. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या घटनेवर दोन पिढ्यांचे नाटक संपते. जन्मपूर्व व जन्मोत्तर, एका ज्ञानवंताचा संपूर्ण आलेख प. पू. श्री. मामा या नाटकात रेखाटतात.

प. पू. श्री मामांच्या चार अंकी दीर्घ संगीत नाटकाचे पुनर्लेखन व दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी श्री. आशोक समेळ यांनी केले आहे. श्री. मामांच्या शब्दांना, ज्ञानदेवांच्या चरित्राला आणि संगितातून फुललेल्या नाट्याला जरासुद्धा धक्का न लावता हे कार्य समेळ यांनी केले आहे. नेपथ्य श्री. राजन भिसे यांचे आहे.

आपले विश्‍वव्यापक रुप ओळखले की मग मनःशांती मिळते आणि सर्व दुःखाचा नाश होतो. ज्ञान, भक्‍ती, कर्म, ध्यान अशा अनेक मार्गांनी विश्‍वव्यापक रुप ओळखता येते. सर्वांनी आपले चैतन्यमय विश्‍वात्‍मक स्वरुप ओळखावे, जन्माचे कल्याण करावे आणि सुखी रहावे अशी मागणी करणारे पसायदान ज्ञानेश्‍वरांनी लिहीले. हे पसायदान अनेक ठिकणी गायले जात असले तरी त्यातले विचार मात्र आचरणात आणले जात नाहीत. आज समाजात सा-याच नैतिक मुल्यांचे अधःपतन झालेले आहे. जातीपतींचे राजकारण, धर्मा-धर्मात वढलेली तेढ, त्यावरुन उसळलेल्या दंगली, कुटूंब व्यवस्थेचा कोलमडलेला डोलारा, सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार...... या साऱ्या दुष्टचक्रात समाज पुरता फसलाय. या गर्तेतून समाजाला बाहेर काढायचे असेल तर ज्ञानेश्‍वरांचे विचार जनमानसांत रुजले पाहिजेत. त्यासठी या नाटकाची निर्मीती होत आहे.

सामान्य माणसाला गीतेच्या ७०० श्लोकांचा अर्थ सांगण्यासाठी ज्ञानेश्‍वरांनी ९ हजार ३३ मराठी ओव्यांमधे त्याचा विस्तर केला. अनेक उदाहरणे, दृष्टांत देऊन सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले. गीतेवर ज्ञानेश्‍वरांनी केलेल्या टीकेतही तत्वज्ञान दडलेले आहे. त्यावरही या नाटकात भाष्य करण्यात आले आहे. ज्ञानेश्‍वरांनी अनेक चमत्कर घडविले. धकटी बहीण मुक्‍ताबाईला पाठीवर मांडे भाजून दिले, पैठण येथे रेड्‍याच्या तोंडी वेद बोलविले. आधंगी येथे वाघावर बसून आलेल्या चांगदेवांना भेटण्यासाठी भिंत चालविली. हे सारे चमत्‍कार ट्रिक्सीन्सच्या माध्यमातून नाटकात मांडण्यात आले.

शब्द, चरित्र, संगीत या त्रिकोणी संगमावर, प्रयागावर ’ज्ञानोबा माझा’ आपल्या सगळ्यांचा सखाच होतो. विश्‍वाचे आर्त होऊन प्रत्येकाच्या मनात प्रकाश पाडणारा ज्ञानोबा प्रत्येकाचाच असतो, उरतो व म्हणूनच तो ’ज्ञानोबा माझा’च होतो.

Details of Planned Shows.

No. Show No. Date Time Name of Theatre Place
77-81 76-80 04th & 5th September 2010 5 shows Sanand Nyasa Indor
82-83 81-82 18th & 19th September 2010 2 Shows - Goa
84-89 83-88 23th to 28th September 2010 6 shows - Vidarbha

Details of past shows From Curtain Raiser till Today.

No. Show No. Date Time Name of Theatre Place
01 Curtain Raiser 21st October 2009 04:30 PM Yashwant NatyaMandir Matunga
02 01 25th October 2009 11:00 AM Sahitya Sangh Mandir Girgaon
03 02 28th October 2009 04:30 PM Gadkari Rangayatan Thane
04 03 29th October 2009 04:30 PM Acharya Atre Natya Rangmandir Kalyan
05 04 30th October 2009 04:00 PM Yashwant NatyaMandir Matunga
06 05 02nd November 2009 11:00 AM Dinanath Natyagriha Parle(East)
07 06 02nd November 2009 08:30 PM Prabodhankar Thackrey Borivali
08 07 04th November 2009 04:00 PM Yashwant NatyaMandir Matunga
09 08 07th November 2009 08:30 PM Savitribai Phule Natyagruha Dombivali
10 09 08th November 2009 08:30 PM Gadkari Rangayatan Thane
11 10 12th November 2009 08:30 PM Gadkari Rangayatan Thane
12 11 15th November 2009 11:00 AM Dinanath Natyagriha Parle(East)
13 12 18th November 2009 04:30 PM Vishnudas Bhave Natya Mandir Vashi
14 13 21st November 2009 08:30 PM Acharya Atre Natya Rangmandir Kalyan
15 14 27th November 2009 04:00 PM Dinanath Natyagriha Parle(East)
16 15 29th November 2009 04:00 PM Yashwant NatyaMandir Matunga
17 16 09th December 2009 08:30 PM Acharya Atre Natya Rangmandir Kalyan
18 17 18th December 2009 08:30 PM Dinanath Natyagriha Parle(East)
19 18 24th December 2009 09:00 PM Shahu Kalamandir(For TJSB only) Satara
20 19 25th December 2009 07:00 PM Yashwantrao Smruti Sadan (Town Hall) Karhad
21 20 30th December 2009 08:30 PM Vishnudas Bhave Natya Mandir Vashi
22 21 2nd January 2010 04:30 PM Balagandharva Rang Mandir Pune
23 22 02nd January 2010 09:30 PM Yashawantrao Chavan Natyagruh Pune
24 23 03rd January 2010 10:00 AM Tilak Smark Mandir Pune
25 24 03rd January 2010 09:30 PM Ramkrushna More Theater (For TJSBL only) Chinchwad
26 25 07th January 2010 04:00 PM Yashwant NatyaMandir Matunga
27 26 19th January 2010 04:30 PM Gadkari Rangayatan Thane
28 27 20th January 2010 08:30 PM Prabodhankar Thakare Natyagruh Borivali
29 28 23rd January 2010 05:30 PM Mahkavi Kalidas Kalamandir Nashik
30 29 24th January 2010 09:00 PM Mahkavi Kalidas Kalamandir Nashik
31 30 30th January 2010 09:00 AM Huthatma Smark (For Walchand Group) Solapur
32 31 30th January 2010 09:00 PM Walchand College (For Walchand Group) Solapur
33 32 31st January 2010 09:00 PM Open Show (For Walchand Group) Modlimb - Solapur
34 33 12th February 2010 12:00 Noon Tilak Smarak Mandir Pune
35 34 12th February 2010 09:30 PM Yashawantrao Chavan Natyagruh Pune
36 35 18th February 2010 08:30 PM Dinanath Natyagriha Parle (East)
37 36 19th February 2010 05:00 PM Kalidas Kalamandir Nashik
38 37 19th February 2010 09:00 PM Kalidas Kalamandir (for TJSB) Nashik
39 38 27th February 2010 07:30 PM Shradhanand Vidyalay Open Theatre.(Special show for students organised by School PT Association). Poinguinim, Goa
40 39 28th February 2010 11:00 AM Ravindra Bhavan Curchorem, Goa
41 40 28th February 2010 07:30 PM Ravindra Bhavan Margao, Goa
42 41 01st March 2010 07:30 PM Kala Acadamy Panjim, Goa
43 42 02nd March 2010 09:00 PM Ravindra Bhavan Margao, Goa
44 43 03rd March 2010 07:00 PM Sungrace Hall (Special show organised by Shree Vijayadurga Sanskrutik Mandal for Members and students). Ponda, Goa
45 44 20th April 2010 08:30 PM Dinanath Natyagriha Parle(East)
46 45 21st April 2010 08:00 PM Shivaji Mandir Dadar
47 46 22nd April 2010 08:30 PM Savitribai Phule Natyagruha Dombivali
48 47 07th May 2010 10:00 PM Indira Gandhi Sanskrutik Kendra Chiplun
49 48 08th May 2010 10:00 PM Rasikranjan Natya Mandir Dapoli
50 49 09th May 2010 07:00 PM Khatu Natya Mandir Ratnagiri
51 50 10th May 2010 09:00 PM Keshvarao Bhosale Natyagruha Kolhapur
52 51 11th May 2010 09:00 PM Bhave Natyagruha Sangli
53 52 12th May 2010 06:00 PM Yashwantrao Smruti Sadan (Town Hall) Karad
54 53 16th May 2010 04:30 PM Kalidas Natyagruha Mulund (West)
55 54 20th May 2010 08:30 PM Gadkari Rangayatan Thane
56 55 23rd May 2010 12:00 Noon Yashawantrao Chavan Natyagruh Pune
57 56 24th May 2010 05:00 PM Yashawantrao Chavan Natyagruh Pune
58 57 29th May 2010 05:00 PM Balagandharva Rang Mandir Pune
59 58 05th June 2010 08:30 PM Acharya Atre Natya Rangmandir Kalyan
60 59 12th Jun 2010 12:00 Noon Yashawantrao Chavan Natyagruh Pune
61 60 19th June 2010 08:30 PM Savitribai Phule Natyagruha Dombivali
62 61 27th June 2010 08:30 PM Gadkari Rangayatan Thane
63 62 04th July 2010 07:30 PM Vishwashanti Sthal, Indrayani Ghat Alandi
64 63 10th July 2010 08:30 PM Gadkari Rangayatan Thane
65 64 11th July 2010 05:00 PM Yashawantrao Chavan Natyagruh Pune
66 65 17th July 2010 08:30 PM Damodar Natyagruh Paral
67 66 20th July 2010 08:30 PM Gadkari Rangayatan Thane
68 67 21st July 2010 07:30 PM Shivaji Rangayatan Dadar
69 68 24th July 2010 08:30 PM Dinanath Natyagriha Parle (East)
70 69 01th August 2010 04:30 PM Prabodhankar Thackrey Borivali
71 70 07th August 2010 08:30 PM Savitribai Phule Natyagruha Dombivali
72 71 09th August 2010 04:00 PM Dinanath Natyagriha Parle(East)
73 72 18th August 2010 04:30 PM Acharya Atre Natya Rangmandir Kalyan
74 73 22nd August 2010 04:00 PM Ravindra Natyagruh Prabhadevi (Mumbai)
75 74 29th August 2010 12:30 PM Yashawantrao Chavan Natyagruh Pune
76 75 01st September 2010 08:30 PM Gadkari Rangayatan Thane